राजकारन - मराठी कविता
असा कसा रे राजकारन्या लाज कोयुन तु पेला l तुये थेरं पाहुन वाटते मले मेल्याहुन मेला ll कमरेचे काळुन तुनं तुया डोक्याले बांधलं l असं वागनं बरं नाई जरा वाग तु चांगलं ll जात सांगुन तुइ तुनं खरी जात दाखोली l म्हनुन मायाकडुन तुले हे घे शिव्याची वाखोली ll जे आमाले समजते तुले कसं समजत नाई l का समजुन बी तुले ...